शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोताळ्य़ात रास्ता रोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:35 IST

मोताळा येथे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोताळा येथे बुधवारी एक तास रास्ता रोको केला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रकरणी आंदोलनकर्त्र्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.

ठळक मुद्देसोयाबीन, कापूस व धानाला हमी भाव मिळावाशेतकर्‍यांना त्वरित कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी केला रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांची त्वरित कर्जमुक्ती व्हावी,  यासह विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हा मुख्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी मोताळा येथे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोताळा येथे बुधवारी एक तास रास्ता रोको केला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रकरणी आंदोलनकर्त्र्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.दुसरीकडे शेतकर्‍यांचे प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आम्हाला भगतसिंगांचा मार्ग अवलंबवावा लागला, असा इशारा स्वाभिमानीचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंद्रशेखर चंदन यांनी दिला. अकोला येथील शेतकरी जागर मंचच्यावतीने ४ डिसेंबरपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आंदोलन सुरू केले होते. त्याचाच एक भाग म्हणून मोताळा येथेही बुधवारी दुपारी हा रास्ता रोको करण्यात आला.  आंदोलनात श्याम अवथळे, शे.रफिक शे.करीम, प्रदीप शेळके, संतोष राजपूत, मुक्तार शेख, सै.वसीम, रशिद पटेल, महेंद्र जाधव, गंगाधर तायडे, नीलेश राजपूत, सदानंद पाटील, चंदू गवळी सहभागी होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी