शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजा : नशीराबाद येथे विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतकर्‍याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:35 IST

सिंदखेड राजा : तालुक्यातील नशीराबाद येथील शेतकर्‍याचा महावितरणच्या लोंबकळणार्‍या तारांना स्पर्श होऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाला. ही घटना दोन फेब्रुवारीला दुपारी घडली.

ठळक मुद्देही घटना दोन फेब्रुवारीला दुपारी घडलीबंडू नारायण राठोड असे मृत पावलेल्या शेतकर्‍याचे नाव 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : तालुक्यातील नशीराबाद येथील शेतकर्‍याचा महावितरणच्या लोंबकळणार्‍या तारांना स्पर्श होऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाला. ही घटना दोन फेब्रुवारीला दुपारी घडली.बंडू नारायण राठोड (२५) असे या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. २ फेब्रुवारीला बंडू नारायण राठोड हे शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. दरम्यान, शेतामधून गेलेल्या वीज वाहिनीच्या तारा खाली लोंबकळलेल्या होत्या. कापूस वेचणी दरम्यान वार्‍याच्या झुळकीमुळे या तारांना बंडू नारायण राठोड यांचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जोरदार शॉक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. परिणामी, त्यांना सहकार्‍यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी राम रायसिंग राठोड यांनी सिंदखेड राजा पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदलाल खारडे, राजू घोलप, समाधान गीते करीत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूmahavitaranमहावितरण