मेहकरात ही शिवसैनिक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:36+5:302021-08-25T04:39:36+5:30
येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय ते पोलीस स्टेशनपर्यंत आ. रायमुलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी राणेंविरोधात घोषणा देत पायी पोलीस स्टेशनमध्ये ...

मेहकरात ही शिवसैनिक संतप्त
येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय ते पोलीस स्टेशनपर्यंत आ. रायमुलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी राणेंविरोधात घोषणा देत पायी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तिथे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांचेकडे तक्रार दिली. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, सभापती माधवराव जाधव, सभापती दिलीपबापू देशमुख, उपसभापती बबनराव तुपे, उपसभापती भुजंगराव म्हस्के, भुषण घोडे, राजू घनवट, भागवत देशमुख, निलेश खोकले, बी. ए. वानखेडे, समाधान सास्ते, विकास जोशी, मनोज जाधव, रामेश्वर भिसे, ओम सौभागे, मनोज घोडे, तौफिक कुरेशी, रवी रहाटे, हनिफ गवळी, अशोक गाभणे, संतोष अवस्थी, भीमराव काकडे, संतोष चनखोरे, सुरेश काळे, प्रमोद काळे, रामेश्वर बोरे, अशोक पसरटे, हर्षल कुसळकर, हर्षल गायकवाड, विठ्ठल निकम, विशाल काळे, अमोल शेजूळ, भगवान बचाटे, कैलास ठाकरे, आकाश ढोरे, मोहन ठाकरे, सिकंदर मौलाना, मंगेश गायकवाड, किसन बोरूडे, किशोर पवार, प्रशांत साबळे, माधव शेवाळे, शाबीद गवळी, गणेश चिवडे, समाधान शिंदे, रवी बोरे, गणेश वानखेडे, विलास आखाडे यांच्यासह शिवसेना, युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.