शेगाव नगरसेवक अपात्रताप्रकरणी आज सुनावणी

By Admin | Updated: March 7, 2016 02:27 IST2016-03-07T02:27:30+5:302016-03-07T02:27:30+5:30

शेगाव नगर परिषदेचे १0 नगरसेवक अपात्र घोषीत; ४ नगरसेवकांना नागपुर खंडपीठाचा स्थगनादेश.

Shegaon corporator hearing today for disqualification | शेगाव नगरसेवक अपात्रताप्रकरणी आज सुनावणी

शेगाव नगरसेवक अपात्रताप्रकरणी आज सुनावणी

शेगाव : येथील नगर परिषदेचे १0 नगरसेवक जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषीत केले आहेत. त्यापैकी नगराध्यक्षांसह ४ नगरसेवकांना उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने स्थगनादेश दिला असून याबाबतच्या पुढील कार्यवाहीसाठी या नगरसेवकांच्या प्रकरणात युक्तीवाद सुरू आहे तर काँग्रेसचे ६ नगरसेवक स्थगनादेशासाठी प्रकरण सुरु आहे. उद्या सोमवारी या दोन्ही प्रकरणावर सुनावणी होणार असून दोन्ही प्रकरणात अंतिम निकाल अपेक्षित आहे.

Web Title: Shegaon corporator hearing today for disqualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.