शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वाहनातून सात लाख रुपये जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 6:39 PM

खामगाव :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नेमण्यात आलेल्या बैठे पथकाने बुधवारी दुपारी बाळापूर नाक्यावर ७ लाखाची रोकड घेवून जाणारी कार पकडली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नेमण्यात आलेल्या बैठे पथकाने बुधवारी दुपारी बाळापूर नाक्यावर ७ लाखाची रोकड घेवून जाणारी कार पकडली. यावेळी चालकास कारसह ताब्यात घेण्यात आले. असून रोकड जप्त करून निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.     लोकसभा निवडणुकीदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक विभागाने वेगवेगळी पथके नेमली असून या पथकांमार्फत शहरात येणाºया व जाणाºया वाहनांची कसुन तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यान आज दुपारी बाळापूर नाक्यावर अकोलाकडून खामगावात येत असलेल्या इनोव्हा कार क्र.एमएच३० -एझेड-०६३४ ची तपासणी केली असता सदर कारमध्ये एका बॅगेत ६ लाख ९३ हजाराची रोकड आढळून आली. यावेळी तपासणी पथकाने चालक गगन रामपाल शर्मा रा.बाळापूर याला कारसह ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून सदर रोकड जप्त करण्यात आली. यानंतर स्टेट बँकेत जावून सदर रक्कमेची पडताळणी करण्यात आली व सदर रोकड निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.      (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगाव