शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालकाचे बनावट आधार बनविणे भाेवले; निबंधकांविद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 17:48 IST

मलकापूर शहर पोलिसांनी वाघोळा येथील सात जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

 लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर :  शेतमालकाचे बनावट आधार कार्ड तयार करून त्याच्या परस्पर विक्री व खरेदी केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी वाघोळा येथील सात जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली. सोमवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयासमोर उपस्थित केले असता त्यांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले. वाघोळा शिवारात शेतजमीन असलेल्या निमगाव ता. यावल येथील सुभाष नामदेव सावळे यांनी याबाबतची तक्रार केली. त्यानुसार वाघोळा शिवारातील २५ आर शेतजमीन त्यांना विश्वासात न घेता त्यांचे बनावट आधार कार्ड तयार करण्यात आले. त्यांच्या गैरहजेरीत जमिनीची विक्री व खरेदी करण्यात आली. त्यासाठी सुमन सावळे, दयाराम सावळे, संगिता कावळकर, गोपाल कावळकर, योगेश बावीसआणे सर्व रा.वाघोळा, जयपाल मोरे रा.हरसोडा, सह दुय्यम निबंधक दिनकर पवार यांनी संगनमत करून संगिता कावळकर हिच्या नावे १७  ऑगस्ट रोजी मलकापूर खरेदी - विक्री कार्यालयात खेरदी करून देण्यात आली. त्यातून १ लाख ८५ हजार रूपयांची फसवणूक केली .      याबाबत १८ नोव्हेंबर रोजी सुभाष नामदेव सावळे यांनी तक्रार दिली. त्यावरून  शहर पोलिसांनी सात आरोपी विरोधात विविध कलामान्वये गुन्हा दाखल केला. तसेच त्यापैकी संगिता कावळकर, गोपाल कावळकर, योगेश बाविसआणे व जयपाल मोरे या चौघांना अटक करण्यात आली. त्यांना  सोमवारी  न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी