बीबी येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:30 IST2021-02-05T08:30:57+5:302021-02-05T08:30:57+5:30

या स्पर्धेत सहकार विद्यामंदिर बिबी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच त्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी ...

Selection of students from BB for state level sports competition | बीबी येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

बीबी येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

या स्पर्धेत सहकार विद्यामंदिर बिबी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच त्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ज्युनियर गटामध्ये सुदर्शन डहाळके, रामप्रसाद खंडागळे, पवन जाधव ,योगेश काळुसे, प्रवीण राठोड, प्रतीक घुगे, हरिओम मुरकुट, अमित जाधव, प्रतिभा गाडेकर, लवकिता सोनी, ज्ञानेश्वरी दराडे, शेख आमेर, धनश्री नागरे, स्नेहल जाधव, अभिषेक जाधव, शेख दानीश, प्रथमेश दराडे, अभय हिवाळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संकेत धामंदे (अध्यक्ष पिंच्याक शिलाट असाेसिएशन बुलडाणा यांनी मार्गदर्शन करून प्रमाण पत्र देण्यात आले. या खेळासाठी पी. यू. राठोड, शेख यांनी सहकार्य केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Selection of students from BB for state level sports competition