शिक्षक नसल्यामुळे शाळेला ठोकले कुलूप

By Admin | Updated: April 21, 2017 13:56 IST2017-04-21T13:56:59+5:302017-04-21T13:56:59+5:30

येथील केंद्रिय मराठीप्राथमिक शाळेत शिक्षक नसल्यामुळे पालकांनी शुक्रवारी शाळेला कुलूपठोकले.

School locker locked due to lack of teacher | शिक्षक नसल्यामुळे शाळेला ठोकले कुलूप

शिक्षक नसल्यामुळे शाळेला ठोकले कुलूप

धाड (बुलडाणा) : येथून जवळच असलेल्या धामणगाव येथील केंद्रिय मराठी
प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्यामुळे पालकांनी शुक्रवारी शाळेला कुलूप
ठोकले.
केंद्रिय मराठी प्राथमिक शाळेत एक ते आठपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत वर्ग
६ ते ८ करिता शिक्षक नाहीत. गत दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे.
गावकऱ्यांनी शाळेत शिक्षक देण्याची मागणी केली तरी संबंधीत शिक्षण
विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शाळा व्यवस्थापण समिती व
गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले.

Web Title: School locker locked due to lack of teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.