शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

संभाजी ब्रिगेडच्या उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:31 PM

मोताळा : तालुक्यातील पुन्हई येथील विविध समस्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोताळा पंचायत समिती समोर मंगळवारी  उपोषण सुरु केले होते. दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

ठळक मुद्दे गावात १२०० वृक्ष लागवडी पैकी केवळ ३०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शौचालय कामात अनियमितता झाली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.

मोताळा : तालुक्यातील पुन्हई येथील विविध समस्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोताळा पंचायत समिती समोर मंगळवारी  उपोषण सुरु केले होते. दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.     तालुक्यातील पुन्हई येथील रस्त्यांसह नाल्यांची समस्या मार्गी लावा, यासह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड शाखा पुन्हई यांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला निवेदन दिले होते. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्याप आश्वासनाची पूर्तता केली नाही. गावात १२०० वृक्ष लागवडी पैकी केवळ ३०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शौचालय कामात अनियमितता झाली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण समाप्त करण्यात आले. या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचे योगेश पाटील, अमोल देशमुख, गणेश वाघ यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावून समर्थन दर्शविले. उपोषणात  संभाजी ब्रिगेडचे प्रशांत सावंग, कृष्णा घोंगटे, दीपक धुरंधर, सागर सोनोने, गोपाळ पानपाटील, अमोल वानखेडे, रवींद्र वानखेडे, निलेश इंगळे, महेंद्र गोरे, अजय सुरडकर, सोपान राऊत, गुणवंत घोंगटे, शंकर शिंदे, श्रीकृष्ण बांगर, शिवसिंग सोनोने आदी सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी) 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMotalaमोताळाsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड