रोहित्र फोडून १२ हजारांचे नुकसान

By Admin | Updated: October 17, 2016 02:24 IST2016-10-17T02:24:26+5:302016-10-17T02:24:26+5:30

अमडापूर येथील घटना; गुन्हा दाखल.

Roohitar breaks up to 12 thousand rupees | रोहित्र फोडून १२ हजारांचे नुकसान

रोहित्र फोडून १२ हजारांचे नुकसान

अमडापूर, दि. १६- जवळच असलेल्या महिमळ शिवारात वीज वितरण कंपनीच्या रोहित्राचे फ्युज बॉक्स फोडल्याने १२ हजारांचे नुकसान झाल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत विनोद पंजाबराव शेळके यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली की, महिमळ शिवारातील एका डिपीचे बॉक्स फोडून अज्ञात इसमाने विज वितरण कंपनीचे १२ हजार रुपयांचे नुकसान केले. यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४३७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Roohitar breaks up to 12 thousand rupees