शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरचे नगराध्यक्ष रावळ यांच्यासह २५ जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 11:29 IST

Malkapur News नगराध्यक्ष ॲड. हरिश रावळ यांच्यासह २५ व्यक्तींवर बुधवारी रात्री विविध कलमान्वये गुन्हे दाखल  करण्यात आले.

मलकापूर : दारू पिऊन घरी आलेल्या व्यक्तीला समुहानेव मारहाण केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरिश रावळ यांच्यासह २५ व्यक्तींवर बुधवारी रात्री विविध कलमान्वये गुन्हे दाखल  करण्यात आले.शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी किरण साळुंके हा मंगळवारी रात्री नऊ वाजता नगराध्यक्ष अँड. रावळ यांच्या घरी पाेहचला. दारूच्या नशेत असल्याने त्याने शिवीगाळ केली. त्याला समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याने धमकी देऊन घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला ॲड. रावळ, प्रमोद उज्जैनकर, निरंजन लेले, संतोष उज्जैनकर यांच्यासह २५ व्यक्तींनी जबर मारहाण केली. त्यावेळी पोलिस उभे असताना त्यांनाही न जुमानता बेकायदेशिरपणे मंडळी जमवून हा प्रकार सुरूच ठेवला. त्यामध्ये जखमी झालेल्या किरण साळुंके यांनी पाेलिसात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलिसांनी भादंविच्या विविध कलमान्वये बुधवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले.  पुढील तपास ठाणेदार कैलास नागरे करीत आहेत.

टॅग्स :MalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी