भाजप महिला मोर्चाच्या वतीने कोरोना योद्ध्यांना बांधली राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:36 IST2021-08-23T04:36:43+5:302021-08-23T04:36:43+5:30

भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी पोलीस ठाणे चिखली, ग्रामीण रुग्णालय चिखली, पोलीस ठाणे अमडापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र उंद्री, एकलारा, किन्होळा ...

Rakhi tied to Corona warriors on behalf of BJP Mahila Morcha | भाजप महिला मोर्चाच्या वतीने कोरोना योद्ध्यांना बांधली राखी

भाजप महिला मोर्चाच्या वतीने कोरोना योद्ध्यांना बांधली राखी

भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी पोलीस ठाणे चिखली, ग्रामीण रुग्णालय चिखली, पोलीस ठाणे अमडापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र उंद्री, एकलारा, किन्होळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, केळवद या ठिकाणी २१ ऑगस्ट रोजी जाऊन कोरोना योद्ध्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती सिंधू तायडे, पंचायत समितीच्या सदस्या मनीषा सपकाळ, नगरसेविका विमल देव्हडे, अर्चना खबुतरे, मंगला झगडे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुनीता भालेराव, तालुकाध्यक्ष द्वारका भोसले, सुनंदा शिनगारे, कुंदा सावंत, सुलोचना शेळके, गंगा तायडे, संगीता तायडे, कांचन मुंऱ्हाळ, रेणुका सावंत, ज्ञानेश्वरी केसकर, संगीता दुधाळे, पद्मा मुळावकर, रजनी बेलोकर, विमल पाटील, सुनीता शिवतारे, नंदा यंगड, रंजना पैसोडे, प्रतिभा शिवतारे, वैशाली बेलोकर, राधा कापसे यांची उपस्थिती होती.

Web Title: Rakhi tied to Corona warriors on behalf of BJP Mahila Morcha