शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

टंचाईग्रस्त गावांना तात्पुरत्या नळ योजनेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:16 IST

टंचाईग्रस्त या गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तात्पुरत्या नळ योजनेचा आधार होणार आहे.

बुलडाणा: जिल्हा परिषदच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या लोणार व देऊळगांव राजा तालुक्यातील काही गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यातील मोहोज व ढालसावंगी गावांसाठी तात्पूरती पूरक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. टंचाईग्रस्त या गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तात्पुरत्या नळ योजनेचा आधार होणार आहे.जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा २०१९-२० मध्ये समाविष्ट असलेल्या गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. सध्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाईला सुरूवात झाली आहे. बुलडाणा तालुक्यातील मोहोज व ढालसावंगी गावांसाठी तात्पूरती पूरक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नळयोजनेची विशेष दुरूस्ती लोणार तालुक्यातील पिंपळनेर व देऊळगाव राजा तालुक्यातील पिंप्री आंधळे, मेंडगाव या गावांसाठी पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात आली आहे. या उपाययोजनेची मोहोजची किंमत चार लक्ष ६७ हजार ३०० रुपये आहे. ढालसावंगी येथील १४ लक्ष २१ हजार ८२० रूपये, पिंपळनेरची ५ लक्ष ६४ हजार ९५० रुपये, पिंप्री आंधळेची ९ लक्ष २९ हजार ९८० रुपये आणि मेंडगांवच्या कामाची किंमत ३ लक्ष ४४ हजार १२० रूपये आहे. मंजूर नळ योजना विशेष दुरूस्ती ही किमान खर्चाची असल्याबाबत तसेच मंजूर कामे वेळीच पूर्ण होऊन प्रत्यक्ष चालु टंचाई कालावधीत या योजनेतून लाभार्थ्यांना पाणी उपलब्ध होऊ शकेल, याची खात्री कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, व संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उप विभागीय अभियंता / अधिकारी यांनी केल्यानंतरच मंजूर कामास सुरूवात करता येणार आहे. या कामांमुळे टंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई