शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात शंकराचार्य, गुरूपिठाधीशांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 14:38 IST

बुलडाणा शहरातून शंकराचार्य व गुरूपिठाधीश यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. या  मिरवणूकीत महिला व पुरूषांच्या पारंपारीक वेशभुषेचे दर्शन घडले.

बुलडाणा: वैदिक परंपरेचे संकेश्वर पीठाचे शंकराचार्य व वारकरी परंपरेचे गुरूपीठाधीश यांच्याहस्ते स्थानिक कारंजा चौक दुर्गामाता मंदीर समितीच्यावतीने २९ डिसेंबर रोजी माँ नवदुर्गा यज्ञ सोहळ्यास सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला बुलडाणा शहरातून शंकराचार्य व गुरूपिठाधीश यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. या  मिरवणूकीत महिला व पुरूषांच्या पारंपारीक वेशभुषेचे दर्शन घडले.बुलडाणा येथील कारंजा चौक दुर्गामाता मंदीर समितीच्यावतीने माँ नवदुर्गा यज्ञ व पुन: प्राणप्रतिष्ठा उत्सव २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. या उत्सवासाठी जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती स्वामी संकेश्वर पीठ (कर्नाटक) व गुरूपिठाधीश अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. शनिवारला दुपारी १२ वाजता संपुर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये सर्व भाविक भक्त पारंपारीक वेषात सहभागी झाले होते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी दशवीधान स्नान, पुण्याहवचन, प्रयश्चितत होम, मातृकापुजन, मंडप प्रवेश नंदश्रद्धांत कर्म, गणपती पूजन, देवतस जालाधीवास नंतर वास्तू मंडल, योगीनी मंडल, क्षेत्रपाल मंडल, मुख्य मंडल स्थापन सप्तशती पाठी आदी धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. यावेळी भाविकांची मांदियाळी जमली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIndian Festivalsभारतीय सणcultureसांस्कृतिक