ग्रामजयंतीला केली कोरोना मुक्तीसाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:15 IST2021-05-04T04:15:17+5:302021-05-04T04:15:17+5:30

स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्सव समिती व विश्वकर्मा गणेश मंडळ यांच्या वतीने शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करून ...

Pray for the liberation of Kelly Corona on Gram Jayanti | ग्रामजयंतीला केली कोरोना मुक्तीसाठी प्रार्थना

ग्रामजयंतीला केली कोरोना मुक्तीसाठी प्रार्थना

स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्सव समिती व विश्वकर्मा गणेश मंडळ यांच्या वतीने शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करून ग्रामजयंतीला कोरोना मुक्तीसाठी प्रार्थना करण्यात आली .

शहरातील ज्येष्ठ सुतार कारागीर नंदकुमार राऊत यांच्या निवासस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ११२ वी जयंती अर्थात ग्राम जयंतीला सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली . प्रार्थनेनंतर कोरोना मुक्तीसाठी प्रार्थना करण्यात आली व त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला .

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वंदना राऊत , प्रिया खोलगडे , रूपाली राऊत, लावण्या राऊत , कार्तिक खोलगडे , सारंग राऊत व गणेश राऊत यांनी परिश्रम घेतले़

Web Title: Pray for the liberation of Kelly Corona on Gram Jayanti