शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

रस्ता विस्तारिकरणाच्या कामासाठी  वीज चोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 11:05 IST

Power theft for road widening work! काही ठिकाणी कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  रस्ता विस्तारीकरण करताना मॉन्टे कॉर्लो कंपनीसोबतच या कंपनीकडून नेमण्यात आलेल्या उपकंपन्यांकडून सर्रास वीजचोरी केली जात आहे. यामध्ये काही ठिकाणी कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित वीजचोरीला पाठीशी घातल्या जात असल्याचे चित्र आहे. टेंभूर्णा ते चिखली घोडसगाव पर्यंतच्या रस्ता विस्तारीकरणाचा कंत्राट अहमदाबाद येथील ‘मॉन्टे कार्लो’ कंपनीला देण्यात आला आहे. या कपंनीकडून   पूलनिर्मिती आणि इतर कामासाठी स्थानिक कंत्राटदारांना तसेच काही कंपन्यांना काम दिले. ही कामे करताना ‘मॉन्टे कार्लो’सोबतच स्थानिक कंत्राटदार आणि उपकंपन्यांकडून रस्ता कामा दरम्यान ठिकठिकाणी विजेची चोरी केली जात आहे. वीजचोरीप्रकरणी आता शेतकऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागत असल्याने, शेतकरीही वेठीस धरल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘मॉन्टे कार्लो’ आणि तिच्या उपकंपन्यांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.     यासंदर्भात अधिक माहितीसाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण) यांच्याशी                     संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सात ठिकाणी        विज चोरी उघड!नांदुरा रोडवरील पारखेड फाटा ते पहुरजीरा-माक्ता, कोक्ता, जयपूर लांडे, शेलोडी शिवार ते टेंभूर्णा अकोला रोडपर्यंत रस्ता विस्तारीकरणाचे काम करताना तब्बल सात-आठ ठिकाणी वीजचोरीचा प्रकार उघडकीस आला.  यामध्ये टेंभूर्णा फाटा, पारखेड, जयपूर लांडे, आणि शेलोडी शिवारातील दोन ठिकाणचा समावेश आहे. टेंभूर्णा नजीक १८ जानेवारी रोजी लोखंडी सळई कापण्याचे कटर, तीन सॉकेट, लाईट, वायर आदी साहित्य जप्त करण्यात आले. 

टॅग्स :khamgaonखामगावmahavitaranमहावितरण