शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

वीज अधिकारी- कर्मचाऱ्यांचेच आत्मक्लेश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 21:54 IST

आंदोलनाअंर्तगत अभियंते, तंत्रज्ञ आणि वीज कामगार आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी थांबत निषेध नोंदवित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विद्युत क्षेत्रातील खासगीकरण आणि कर्मचारी कपातीच्या निषेधार्थ सब ऑरडीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी कार्यालय संपल्यानंतर आत्मक्लेशन आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाअंर्तगत अभियंते, तंत्रज्ञ आणि वीज कामगार आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी थांबत निषेध नोंदवित आहेत.विद्युत क्षेत्रातील खासगीकरण आणि कर्मचारी कपातीच्या निषेधार्थ सब आॅर्डीनेट इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने २३ सप्टेंबर पासून टप्याटप्याने आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. यामध्ये काळी फित आंदोलन, द्वार सभा, व्हाट्सअप ग्रुप आणि अतिरीक्त चार्ज छोडो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर बुधवारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यालयात थांबत तर फिल्डवरच्या कर्मचाऱ्यांनी फिल्डवर थांबत आत्मक्लेश आंदोलन पुकारले. बुधवारी कार्यालय संपल्यावर सायंकाळी सुुरु झालेले आंदोलन रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. या आंदोलनात विभागीय अध्यक्ष विनोद थाटे, विभागीय सचिव अजय गावंडे, डी. पी. वक्टे, शेट्टे, चौधरी, ठाकरे, श्री पाटील, देव, नागरे, दुबल, मुस्तफा बोहरा आदी सहभागी झालेत. खासगीकरणा विरोधात आंदोलन छेडण्यात आले असून या आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत, या आंदालनामुळे वीज ग्राहकांना त्रास देण्याचा कोणताही उद्देश नाही.- डी.पी. वक्तेसदस्य, सब आॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव