अपंगांनी केले ‘थाळी वाजवा’ आंदोलन

By Admin | Updated: September 11, 2014 23:33 IST2014-09-11T23:33:22+5:302014-09-11T23:33:22+5:30

अपंग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा येथे अभिनव आंदोलन.

The 'play the tray' movement made by the disabled | अपंगांनी केले ‘थाळी वाजवा’ आंदोलन

अपंगांनी केले ‘थाळी वाजवा’ आंदोलन

बुलडाणा : अपंग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग लोककल्याण संघटनेच्यावतीने ह्यथाळी वाजवाह्ण आंदोलन करण्यात आले.
अपंगांना नोकरीत पाच टक्के आरक्षण देऊन अनुशेष पूर्ण करा, असर्मथ दाखल्यासाठी ८0 टक्के अपंगत्वाची घातलेली अट रद्द करा व तत्सम मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या आहेत.

Web Title: The 'play the tray' movement made by the disabled