बारमाही तलाव आटले
By Admin | Updated: April 11, 2017 20:27 IST2017-04-11T20:27:50+5:302017-04-11T20:27:50+5:30
बुलडाणा: जिल्ह्यातील सात वनपरिक्षेत्रात ३२ बारमाही तलाव व ६४ नैसर्गिक पाणवठे आटले आहेत.

बारमाही तलाव आटले
बुलडाणा: जिल्ह्यातील सात वनपरिक्षेत्रात ३२ बारमाही तलाव व ६४ नैसर्गिक पाठवठे आहेत. यातून वन्यजिवांना वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र उन्हाळ्याच्या झळा सुरु होताच त्याचा फटका वनक्षेत्रात बसतो. परिणामी यावर्षी जळगाव.जा. मोताळा, खामगाव, बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर व घाटबोरी वनक्षेत्रातील ६४ नैसर्गिक पाणवठे आटले आहेत.