शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

जनता 'कर्फ्यू'दरम्यान बेशिस्त भोवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 11:56 AM

दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून नागरिकांवर प्रशासनाकडून काटेकोर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. त्याचवेळी बेफिकीरपणा तसेच नियमांचे पालन करणाऱ्या सामान्यांसह व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.खामगाव शहर आणि तालुक्यात प्रशासनाकडून विविध योजना करण्यात येणार आहे. जनता संचारबंदी दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाºयाविरोधात नगर पालिका, महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, शहरातील व्यावसायिक सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सोमवार ते शनिवारपर्यंत दुकाने सुरू ठेवतील. तर रविवार व्यावसायिक कडक बंद पाळतील.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव