अंढेरा ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST2021-01-17T04:29:34+5:302021-01-17T04:29:34+5:30

अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी शांततेत मतदान झाले. अंढेरा येथे एकूण ५ ...

Peaceful voting for Andhera Gram Panchayat! | अंढेरा ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान!

अंढेरा ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान!

अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी शांततेत मतदान झाले. अंढेरा येथे एकूण ५ मतदान केंद्रांवर ३३२८ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष १७२८ तर महिला १६०० मतदानाचा हक्क बजावला. वाॅर्ड क्रमांक १- अंढेरा गाव-४२१ यामध्ये पुरुष २२२ महिला १९९, वाॅर्ड क्रमांक १ सेवानगर ४२७ यामध्ये पुरुष २२१ महिला २०६, वाॅर्ड क्रमांक २-अंढेरा- एकूण झालेले मतदान ५२८ यामध्ये पुरुष २५८,महिला २७०, वाॅर्ड क्रमांक ३ अंढेरा-एकूण झालेले मतदान ५१३ यामध्ये पुरुष २७२ महिला २४१, वाॅर्ड क्रमांक ४-अंढेरा- एकूण झालेले मतदान ७५७ यामध्ये पुरुष ४२३ महिला ३३४, वाॅर्ड क्रमांक ५ अंढेरा- एकूण झालेले मतदान ६८२ यामध्ये पुरुष ३४७ महिला ३३५ असे मतदान झाले आहे.

Web Title: Peaceful voting for Andhera Gram Panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.