कंबरखेड येथे शांतता बैठक संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:32 IST2021-09-13T04:32:53+5:302021-09-13T04:32:53+5:30
देशाच्या सीमेवर संरक्षण करणारे बीएसएफ जवान भागवत वायाळ यांचे स्वागत सखाराम धोंडगे यांनी केले. यावेळी निर्मला परदेशी यांनी पोळा ...

कंबरखेड येथे शांतता बैठक संपन्न
देशाच्या सीमेवर संरक्षण करणारे बीएसएफ जवान भागवत वायाळ यांचे स्वागत सखाराम धोंडगे यांनी केले. यावेळी निर्मला परदेशी यांनी पोळा हा सण गावकरी व ग्रापंचायत याच्या वतीने शांततेत पार पाडल्याने आनंद झाला. यावेळी अनिता धोंडगे, अलकाबाई खरात, रामहरी धोंडगे, अमृता धोंडगे, कैलास धोंडगे, संतोष धोंडगे, अर्जुन मुळे, एकनाथ धोंडगे, जनार्दन मुळे, शेषराव धोंडगे, दिनकर धोंडगे, दिनकर महाराज, सखाराम धोंडगे, सुखदेव धोंडगे, भागवत वायाळ,पंढरी धोंडगे, भागवत गिरी, समाधान धोंडगे, हरिभाऊ धोंडगे, जगन्नाथ महाराज, सत्यनारायण धोंडगे, दिनकर धोंडगे, किसन धोंडगे, हरिभाऊ धोंडगे, विष्णू धोंडगे, शंकर मुळे, अभिमान निकस, रतन धोंडगे, तेजराव धोंडगे आदी उपस्थित हाेते़ संचालन गजानन जाधाव यांनी केले. आभार तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कैलास धोंडगे यांनी मानले.