शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

शालेय शुल्क भरण्याकडे पालकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 15:45 IST

शाळा ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत; पण फी भरण्यास पालक तयार नाहीत.

ठळक मुद्देमार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यापासून शाळा बंद आहे. सत्र २०१९-२० या वर्षातील ‘’फी’’ पालकांवर थकीत आहे. ’फी’’ न भरल्यामुळे शिक्षकांचे पगार थकले आहे.

 खामगाव : कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने पालकांनी ‘’फी’’ न भरण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा फटका राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांना बसतो असल्याने संस्थाचालक अडचणीत आले आहेत.  मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यापासून शाळा बंद आहे. त्यामुळे सत्र २०१९-२० या वर्षातील ‘’फी’’ पालकांवर थकीत आहे. शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले, पण या शैक्षणिक वर्षाची फी भरण्याची पालकांची मानसिकता नाही. शासनाने वेळोवेळी ‘’फी’’ बद्दलचे परिपत्रक जारी केले. अनेक शाळा ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहे. पण फी भरण्यास पालक तयार नाही. ‘’फी’’ न भरल्यामुळे शिक्षकांचे पगार थकले आहे. भाड्याच्या इमारतीत शाळा चालविणाऱ्या काही संस्थाचालकांनी तर कुलूप लावले आहे. शहरातील काही नामांकित शाळांनी पालकांकडून फी घेतली आहे, पण छोट्या संस्थांच्या शाळांना ‘’’’फी’’’’ वसूल करणे शक्य झाले नाही.  हा प्रादुर्भाव पुढे आणखी काही महिने राहिल्यास आणि पालक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास अनेक शाळांची अशीच अवस्था होणार असल्याची भीती संस्थाचालकांनी व्यक्त केली. 

आरटीईअंतर्गतचा निधी थकीत आरटीईअंतर्गत शाळांना मिळणारा निधी थकीत आहे. त्यामुळेही संस्थाचालक अडचणीत आले आहे. आरटीईअंतर्गत असलेल्या थकीत असलेला निधी शाळांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही संस्थाचालकांनी केली आहे.

शासनाने एक तरी जबाबदारी स्वीकारावी!खासगी, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसाहाय्यित तत्त्वावर चालणाऱ्या शाळेतील शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने घ्यावी. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावSchoolशाळाStudentविद्यार्थी