लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
मलकापूर येथे ५ लाख ३६ हजार ६६१ क्विंटल कापसाची खरेदी! - Marathi News | Purchase of 5 lakh 36 thousand 661 quintals of cotton at Malkapur! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर येथे ५ लाख ३६ हजार ६६१ क्विंटल कापसाची खरेदी!

२०१९-२० या वर्षात एप्रिल अखेरीस ५ लाख ३६ हजार ६६१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील २५ रुग्णांनी केली कोरोनावर मात - Marathi News | 25 patients from Buldana district overcome coronavirus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील २५ रुग्णांनी केली कोरोनावर मात

सध्या जिल्ह्यात बुलडाणा आणि खामगाव येथे प्रत्येकी तीन आणि शेगाव येथे दोन अशा आठ रुग्णावर उपाचर करण्यात येत आहेत. ...

मलकापूर पांग्रा येथील आठ वर्षीय चिमुकलीने केली कोरोनावर मात - Marathi News | Eight-year-old girl defeated Kelly Coronavirus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर पांग्रा येथील आठ वर्षीय चिमुकलीने केली कोरोनावर मात

गावात आगमण होताच ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून मुलीचे स्वागत केले.  ...

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून - Marathi News | Husband murders wife on suspicion of character | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने गावातील नितेश जाधव (३०) याच्याशी वाद घातला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील जनजीवन होतेय सुरळीत - Marathi News | Life in Buldana district is going toward normal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील जनजीवन होतेय सुरळीत

बुलडाणा जिल्ह्यात तब्बल दोन महिन्यानंतर नवीन सवलती देण्यात आल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील जनजीवन सुरळीततेच्या दिशेने जात असल्याचे चित्र होते. ...

लोणार सरोवर संशोधनालाही लॉकडाउनचा फटका - Marathi News | Lockdown also hit Lonar Lake research | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर संशोधनालाही लॉकडाउनचा फटका

नासाचे शास्त्रज्ञ, इंग्लंड, फ्रान्समधून नियमित अभ्यासासाठी येणाºया शास्त्रज्ञांच्या संशोधनामध्येही यामुळे व्यत्यय निर्माण झाला आहे. ...

एप्रिल महिन्याच्या डाळीचा अद्यापही पत्ता नाही! - Marathi News | Pulses of April month Still Not reach in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एप्रिल महिन्याच्या डाळीचा अद्यापही पत्ता नाही!

जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यांमध्ये अद्याप कोणतीही डाळ पोहोचलेली नाही. ...

बुलडाणा जिल्ह्यात दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर धावली ‘लालपरी’ - Marathi News | 'Lalpari' runs after two months of rest in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर धावली ‘लालपरी’

: दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर २२ मे रोजी लालपरी प्रवाशांना घेवून रस्त्यावर धावताना दिसून आली. ...

बुलडाणा :  नऊ हजार नागरिकांना स्वगृही परतण्यास मुभा - Marathi News | Buldana: Nine thousand citizens allowed to return home | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा :  नऊ हजार नागरिकांना स्वगृही परतण्यास मुभा

स्वगृही परत जाऊ इच्छिणाºया नऊ हजार ५८७ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने परवागनी दिली आहे. ...