लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

CoronaVirus : मलकापूर बनले हॉटस्पॉट; आणखी दोन जण पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Malkapur becomes hotspot; Two more positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : मलकापूर बनले हॉटस्पॉट; आणखी दोन जण पॉझिटिव्ह

मलकापूर शहर व तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असून शहराचा आकडा आता १५ वर गेला आहे. ...

अखेर भारतीय खाद्य निगमच्या गोदामावरील भुईकाटा बंद! - Marathi News | Food Corporation of India's warehouse finally closed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर भारतीय खाद्य निगमच्या गोदामावरील भुईकाटा बंद!

एफसीआय अधिकाºयांनी गोदामावरील भुईकाटा बंद करून खासगी भुईकाट्यावरून  गोरगरीबांसाठी भरून जाणाºया धान्याचे वजन करण्याची  परवानगी वरिष्ठांकडे मागितली आहे. ...

विदर्भाचे प्रवेशद्वार ठरतेय कोरोना हॉटस्पॉट; २७ टक्के कोरोनाबाधित मलकापूरात - Marathi News | Malkapur become Corona hotspot ; 27% corona patients | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विदर्भाचे प्रवेशद्वार ठरतेय कोरोना हॉटस्पॉट; २७ टक्के कोरोनाबाधित मलकापूरात

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २० दिवसात आढलेल्या ४५ रुग्णापैकी २७ टक्के म्हणजे १२ रूग्ण मलकापूरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

अखेर बुलडाणा जिल्ह्यात पोहोचली तूर डाळ! - Marathi News |  Tur dal finally reaches Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर बुलडाणा जिल्ह्यात पोहोचली तूर डाळ!

एप्रिल महिन्याच्या नियतनातील डाळीचे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस वितरण सुरळीत झाल्याचे दिसून येते. ...

बुलडाणा जिल्ह्यात ‘रोहयो’च्या कामावर १२,५०० मजूर - Marathi News | 12,500 laborers working for MREGS in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ‘रोहयो’च्या कामावर १२,५०० मजूर

१,५०० कामे सुरू करण्यात आली असून, या कामावर वर्तमान स्थितीत १२ हजार ५०० मजूर कार्यरत आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यात प्रतिदिन तीन कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Three corona positive per day in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात प्रतिदिन तीन कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिदिन सरासरी तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातून एसटीची मालवाहतूक सुरू - Marathi News | ST freight in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातून एसटीची मालवाहतूक सुरू

या वाहतूकीसाठी आठ टन वजनाची मर्यादा ठेवण्यात आली आहे.  ...

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाच्या संपर्कातील चौघांची तपासणी - Marathi News | Investigation of four in contact with the truck driver who died due to corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाच्या संपर्कातील चौघांची तपासणी

दुसरबीड येथील एका ढाव्याबरील तीन व पंक्चर काढणाऱ्या एका कामगारा आरोग्य विभागाने तपासणीसाठी बुलडाणा हलविले आहे. ...

बुलडाणा: एकाच दिवशी नऊ जणांची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुटी  - Marathi News | Buldana: Nine defeated Corona in one day; Hospital leave | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: एकाच दिवशी नऊ जणांची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुटी 

दोन जून रोजी कोरोनामुक्त झालेल्या नऊ जणांना खामगाव येथील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली आहे. ...