आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा ५० हजारांच्या पार जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी व्यक्त केली आहे. ...
गतवर्षी पेक्षा १७५ कोटी रुपये जादा पीक कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ...
चहाची टपरीपासून तर आलिशान निवासी हॉटेल मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
चक्क दोन तास झालेल्या बैठकीत आपसी शाब्दीक वादही झाले. ...
राज्यभरात ती प्रकरणे निकाली काढण्यात कमालीची दिरंगाई केली जात आहे. ...
तब्बल २४ तास अंतिम ‘विसावा’ मिळण्यासाठी ताटकलेल्या कोरोना बाधीत मृतकाच्या पार्थिवाला बुलडाण्यातील संगम तलाव स्थित स्मशानभूमीत रविवारी दुपारी चीर शांती मिळाली. ...
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आणखी दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा १९ जुलै रोजी मृत्यू झाला. ...
गेल्या दोन दिवसांपासून या बंदला व्यापाऱ्यांसह शहरवासीयांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ...
जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता ७०३ झाली आहे. ...
प्रतिदिन २४ च्या सरासरीने जिल्ह्यात रुग्ण वाढत असून कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यूदरही तीन टक्क्यांवर पोहोचला आहे. ...