लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली - Marathi News | Transfer of three Deputy Collectors in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली

मलकापूर, खामगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचीही बदली केली आहे. ...

ग्रामविकास विभागाच्या बदल्यांमध्ये पश्चिम वऱ्हाडाला ठेंगा - Marathi News | In the transfers of the Rural Development Department, the West Varhada will be replaced | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामविकास विभागाच्या बदल्यांमध्ये पश्चिम वऱ्हाडाला ठेंगा

अकोला जिल्ह्यात अनेक पदे रिक्त असताना त्या पदावर कोणताही अधिकारी या बदली प्रक्रीयेतून मिळाला नाही.  ...

सैलानी येथे भींत अंगावर पडल्याने माय-लेकीचा मृत्यू - Marathi News | Mother and daughter dies after falling a wall at Sailani in Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सैलानी येथे भींत अंगावर पडल्याने माय-लेकीचा मृत्यू

सुगवंती काजळे व कविता काजळे या माय-लेकी चिखली तालुक्यातील सैलानी येथे टिनपत्राच्या खोलीत भाड्याने राहत होत्या. ...

बुलडाणा जिल्ह्यात रानभाज्या महोत्सवाचे आयोजनच नाही - Marathi News | There is no Forest Vegetables festival in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात रानभाज्या महोत्सवाचे आयोजनच नाही

बुलडाणा जिल्ह्यात मेळावा घेण्याएवढे परिमाण नसल्याचे कारण देत कृषी विभागाने महोत्सव घेतला नाही. ...

बुलडाणा जिल्ह्यात आणखी कोरोना ६४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १ हजार ९७१ - Marathi News | Another corona 64 positive in Buldana district; Number of patients 1 thousand 971 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आणखी कोरोना ६४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १ हजार ९७१

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ हजार ९७१ रुग्णसंख्या झाली आहे. ...

२६६ रूपयांची युरियाची बॅग ३०० ते ३५०रुपयांना - Marathi News | A bag of urea of Rs. 266 for Rs. 300 to 350 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२६६ रूपयांची युरियाची बॅग ३०० ते ३५०रुपयांना

एमआरपीमध्ये युरीया खताची विक्री न करता जो शेतकरी जास्त पैसे देईल त्यालाच ‘आॅन’वर युरीयाचे खत देण्यात येत आहे. ...

बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ - Marathi News | CM gives 'green signal' to medical college at Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’

प्रस्तावास लगेचच मान्यता देऊ असे आश्वासन देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला आहे. ...

पीडित बालिकेचे फोटो व्हायरल; अ‍ॅडमिनसह एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Photo of victim girl goes viral; Filed a case against one with admin | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीडित बालिकेचे फोटो व्हायरल; अ‍ॅडमिनसह एकावर गुन्हा दाखल

दोन्ही आरोपींवर पॉस्को तसेच आयटी कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

कोवीड समर्पीत रुग्णालयात टेलीमेडीसीन सुविधा उपलब्ध - Marathi News | Telemedicine facility available at Kovid Dedicated Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोवीड समर्पीत रुग्णालयात टेलीमेडीसीन सुविधा उपलब्ध

कोवीड-१९ रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ...