जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या २५८०वर पोहचली असून ८५० जणांवर उपचार सुरू आहेत. ...
सध्या शिथिलता मिळाल्याने ई-पास काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. ...
आतापर्यंत १ हजार ६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...
पूर्वी अंड्या नाव असलेल्याचे अनिल, उण्याचा उमेश अशी नावे, आता ठेवली जात असल्याची माहिती मेहकर तालुक्यातील परतापूर येथील युवकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे ...
एरीया सील करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमतीपेक्षाही भाडेच अधीक आहे. ...
मेडीकल कॉलेजबाबतच्या जाचक अटी दुर केल्या जाव्यात, असे मत बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केले. ...
लोकवर्गणीतून राज्यातील पहिली टेस्टिंग लॅब उभी करणारे सामाजिक कार्यकर्ते बिपिन गांधी यांच्याशी साधलेला संवाद... ...
जिल्ह्याची रुग्णसंख्या २५५७ वर पोहचली असून ८८२ रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ...
आॅनालाईन नोंदणीसाठी अडचण आल्यास कृषी सहाय्यकांकडे नुकसान झाल्याच्या ७२ तासात माहिती देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ...