१० हजार १५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे कृषि विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ...
युवकाचा मृतदेह बुधवारी सकाळी शिवारातील ज्ञानगंगा नदीपात्रात सापडला. ...
तपासणीचे तांत्रिक कौशल्य बुलडाणा लॅबने अवगत केल्याने बुलडाणा लॅब कार्यान्वीत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला. ...
१०८ रुग्ण वाहिकांची संख्या २३ असून त्यापैकी ११ रुग्णवाहिका या कोवीड संदर्भाने कार्यरत आहेत. ...
कारवाईसाठी बुलडाणा नगर पालिकेने ९ पथके स्थापन केली आहे. ...
वेगवेगळ्या विभागातील कर्मचाºयांच्या टेबल बदलण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. ...
चालू वर्षाचा कापूस पीक पेºयाची नोंद आॅक्टोबरपूर्वी सात-बारावर येणे अशक्य आहे, ही अडचण पाहता नोंदणी प्रक्रीयाच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा सोमवारी मृत्यू झाला. ...
५८ वर्षीय नराधम पित्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ...