लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, तालुक्यातील ११ गावांचा समावेश - Marathi News | Inclusion of 11 villages in Churas taluka in Gram Panchayat elections by direct election of Sarpanch | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, तालुक्यातील ११ गावांचा समावेश

स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. ...

"ओळखपत्र दिसेल असे लावा, विचारणा झाल्यास दाखवा"; सरकारी कार्यालयासाठी निर्देश - Marathi News | Make ID visible, show it if asked; Instructions for Government Office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"ओळखपत्र दिसेल असे लावा, विचारणा झाल्यास दाखवा"; सरकारी कार्यालयासाठी निर्देश

अन्यथा कारवाई : शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य ...

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत बुलढाण्याचा डबल धमाका; उर्दू हायस्कूल आणि राजमाता जिजाऊ सैनिकी शाळेचा संघ राज्यस्तरावर - Marathi News | Buldhana's double bang in regional school football tournament Union of Urdu High School and Rajmata Jijau Military School at State level | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत बुलढाण्याचा डबल धमाका; उर्दू हायस्कूल आणि राजमाता जिजाऊ सैनिकी शाळेचा संघ राज्यस्तरावर

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धे १९ वर्षाखालील वयोगटात बुलढाण्याच्या मुला व मुलींच्या फुटबॉल संघांनी अनुक्रमे अमरावती व यवतमाळ संघाचा पराभव केला. ...

बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीत बुलढाण्यातील भाविक बुडाला; बचाव पथकाद्वारे शोध सुरू  - Marathi News | A devotee from Buldhana drowned in the Alaknanda river at Badrinath Search by rescue team started | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीत बुलढाण्यातील भाविक बुडाला; बचाव पथकाद्वारे शोध सुरू 

तिर्थयात्रेसाठी गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही भाविकांपैकी एकाचा पाय घसरून ते अलकनंदा नदीत पडल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी समोर आली आहे. ...

धामणदरीत शॉर्टसर्कीटमुळे घराला आग; तीन लाखांचे नुकसान - Marathi News | House fire due to short circuit in Dhamandari, loss of three lakhs in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धामणदरीत शॉर्टसर्कीटमुळे घराला आग; तीन लाखांचे नुकसान

श्याम नगरमधील योगेश नामदेव शेळके यांच्या घराला ही आग लागली. ...

या दुर्गा उत्सवात ना डीजे, ना गुलाल! ठाणेदारांच्या सूचनांकडे मंडळांचे लक्ष - Marathi News | No DJ, no Gulal in this Durga festival! Attention of Boards to instructions of Thanedars | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :या दुर्गा उत्सवात ना डीजे, ना गुलाल! ठाणेदारांच्या सूचनांकडे मंडळांचे लक्ष

गणेश उत्सवानंतर आता आता दुर्गा उत्सवाचे वेध लागले आहेत. ...

ग्रामीण भागातील बसफेरीला विलंब; संतप्त विद्यार्थ्यांची एसटी आगारात धडक - Marathi News | Delays in rural bus services; Angry students hit the ST depot khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामीण भागातील बसफेरीला विलंब; संतप्त विद्यार्थ्यांची एसटी आगारात धडक

शाळा सुटल्यानंतर बराच वेळ बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. ...

ट्रक व कंटेनरची जोरदार धडक, तीन जखमी - Marathi News | Heavy collision between truck and container, three injured in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रक व कंटेनरची जोरदार धडक, तीन जखमी

जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

मोठा अनर्थ टळला! राजूर घाटात एसटी बसला अपघात, चार जण किरकोळ जखमी - Marathi News | ST bus accident at Rajur ghat, four persons slightly injured, major disaster averted | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोठा अनर्थ टळला! राजूर घाटात एसटी बसला अपघात, चार जण किरकोळ जखमी

घाटात हनुमान मंदिराजवळ बसचे ब्रेक निकामी झाले ...