लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
हुतात्मा जवान प्रदीप मांदळे अनंतात विलीन - Marathi News | Martyr Pradip Mandale merged into infinity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुतात्मा जवान प्रदीप मांदळे अनंतात विलीन

Martyr Pradip Mandale News : पळसखेड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले ...

सरपंच पदाचे आरक्षण नकोच! - Marathi News | Don't Want reservation for Sarpanch post! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सरपंच पदाचे आरक्षण नकोच!

Gram Panchayat Election News निवडणूक झाल्यानंतर आरक्षण काढण्याचा निर्णय घेतल्याने हे सर्व प्रयोग सरपंचाच्या बाबतीत का?  असा प्रश्न सरपंचांमधून उपस्थित होत आहे.    ...

दोन गटात वाद; आठ जणांविरोधात गुन्हे दाखल - Marathi News | Disputes between two groups; Charges filed against eight persons | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन गटात वाद; आठ जणांविरोधात गुन्हे दाखल

Crime News बोरीअडगाव येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. ...

जळगावात १४ हजार क्विंटलची कापूस खरेदी - Marathi News | Purchase of 14,000 quintals of cotton in Jalgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळगावात १४ हजार क्विंटलची कापूस खरेदी

Cotton Purchase News दोन जिनिंगमध्ये दररोज शंभर गाड्यांचे मोजमाप होऊन २५०० ते ३००० हजार क्विंटलपर्यंत कापूस खरेदी सुरू आहे. ...

बुलडाणा नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या हालचाली - Marathi News | Buldana Municipal Boundary Extension Movement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या हालचाली

येळगाव, माळविहीर, सावळा, सुंदरखेड, जांभरून, हनवतखेड या गावांचा समावेश बुलडाणा पालिकेत करण्यासंदर्भातील हालचालींनी वेग घेतला आहे. ...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळाले ९ लाख ७५ हजार - Marathi News | Farmers got 9 lakh 75 thousand as compensation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळाले ९ लाख ७५ हजार

Khamgaon News खामगाव तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी ९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.  ...

 १०८ रुग्णवाहिकेने १२ हजार कोविड रुग्णांना दिली सेवा - Marathi News | 108 ambulances provided services to 12 thousand Kovid patients | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : १०८ रुग्णवाहिकेने १२ हजार कोविड रुग्णांना दिली सेवा

Buldhana News जिल्ह्यातील १२,२२५ कोरोनाबाधितांना वेळेत  रुग्णालयात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका १०८  रुग्णवाहिकेने निभावली आहे.  ...

हुतात्मा प्रदीप मांदळे यांचे पळसखेड गावात होणार स्मारक - Marathi News | Martyr Pradip Mandale's memorial will be held in Palaskhed village | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हुतात्मा प्रदीप मांदळे यांचे पळसखेड गावात होणार स्मारक

Martyr Pradip Mandale News स्मारकाच्या जागेची पाहणी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १९ डिसेंबर रोजी केली. ...

कोविड वॉर्डातील पीपीई कीट उघड्यावर! - Marathi News | PPE kit of Kovid ward throw on open space | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोविड वॉर्डातील पीपीई कीट उघड्यावर!

Akola GMC News कोविड वॉर्डसमोरच वापरण्यात आलेले पीपीई कीट उघड्यावर पडल्याचे आढळून आहे. ...