दाेन संशयित युवक फरार, साेयाबीन साेंगणीसाठी पुण्यातून आले हाेते गावात ...
शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान : वनविभागाने केला पंचनामा ...
शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. ...
अन्यथा कारवाई : शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य ...
विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धे १९ वर्षाखालील वयोगटात बुलढाण्याच्या मुला व मुलींच्या फुटबॉल संघांनी अनुक्रमे अमरावती व यवतमाळ संघाचा पराभव केला. ...
तिर्थयात्रेसाठी गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही भाविकांपैकी एकाचा पाय घसरून ते अलकनंदा नदीत पडल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी समोर आली आहे. ...
श्याम नगरमधील योगेश नामदेव शेळके यांच्या घराला ही आग लागली. ...
गणेश उत्सवानंतर आता आता दुर्गा उत्सवाचे वेध लागले आहेत. ...
शाळा सुटल्यानंतर बराच वेळ बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. ...