गुणरत्न सदावर्ते यांच्या स्वभावामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण हिसकावल गेले आहे, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. ...
Exam Copy News: विविध स्पर्धा परीक्षांमध्ये डमी उमेदवार आढळल्याचे प्रकार राज्यभरात समाेर आले हाेते़ त्यानंतर बुलढाण्यातही काेतवाल पदाच्या परीक्षेसाठी चक्क डमी उमदेवारच परीक्षा देण्यासाठी आला हाेता. ...