लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाकडून वाहनातच अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Teacher-disciple relationship blackened, teacher's abuse of minor girl in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाकडून वाहनातच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

राजूर घाटातील बालाजी मंदीरालगत वाहनातच केला अत्याचार ...

बिहारच्या व्यावसायिकांकडून दिवाळी साहित्याची गुजरातमधून खरेदी अन् खामगावात विक्री - Marathi News | Bihar businessmen Purchase of Diwali materials from Gujarat and sales in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिहारच्या व्यावसायिकांकडून दिवाळी साहित्याची गुजरातमधून खरेदी अन् खामगावात विक्री

दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, मापले आणि इतर उपयोगी साहित्याचा समावेश ...

लाकडाची अवैध वाहतूक ट्रकसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal transport of wood along with trucks worth five and a half lakh rupees seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लाकडाची अवैध वाहतूक ट्रकसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

वनविभागाची कारवाई, अवैध लाकूड व्यावसायिकांमध्ये खळबळ ...

विसर्जन मिरवणुकीदरम्यान युवकाचा मृत्यू; सतीफैल भागात शोककळा - Marathi News | Death of youth during immersion procession at Buldhana; Mourning in Satifail area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विसर्जन मिरवणुकीदरम्यान युवकाचा मृत्यू; सतीफैल भागात शोककळा

मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. ...

ऐतिहासिक शांती महोत्सवाची शांततेत सांगता - Marathi News | A peaceful conclusion of the historic Shanti Mahotsav | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऐतिहासिक शांती महोत्सवाची शांततेत सांगता

कोजागिरी पौणिमेच्या दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी शांती महोत्सवाला सुरुवात झाली. ...

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये उडाला विजयाचा गुलाल, नव्या चेहऱ्यांनाही संधी  - Marathi News | In the 48 gram panchayats of the district, the gulal of victory has been blown, there is also an opportunity for new faces | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये उडाला विजयाचा गुलाल, नव्या चेहऱ्यांनाही संधी 

आता ग्रामपंचायतींच्या विजयावर वर्चस्व दाखविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...

करवाढी विरोधात वाइन बार असोसिएशनचा संप; उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निदर्शने - Marathi News | Wine Bar Association strikes against tax hike; Demonstrations at Sub-Divisional Officer's office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :करवाढी विरोधात वाइन बार असोसिएशनचा संप; उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निदर्शने

खामगाव शहर आणि परिसरातील वाईन बार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही निवेदनात नमूद केले. ...

भरधाव दुचाकींची धडक, दोन जागीच ठार; कंझारा फाट्याजवळील घटना - Marathi News | collision between speeding two wheeler two died on the spot incident near the kanzara fork | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव दुचाकींची धडक, दोन जागीच ठार; कंझारा फाट्याजवळील घटना

खामगाव बुलढाणा रस्त्यावरील कंझारा फाट्याजवळ घडली. ...

भरधाव वाहनाने तिघींना उडवले, मायलेकीचा जागीच मृत्यू - Marathi News | All three were blown away by the speeding vehicle, killing Mileki on the spot | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव वाहनाने तिघींना उडवले, मायलेकीचा जागीच मृत्यू

भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मजूर महिलांना उडवल्याने मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. ...