लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

मलकापूरात नगरपालिका उपाध्यक्षांच्या वाढदिवस सोहळ्यात तरुणांनी नाचवल्या तलवारी - Marathi News | youth showed swords at nagapalika vice presidents birthday function | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मलकापूरात नगरपालिका उपाध्यक्षांच्या वाढदिवस सोहळ्यात तरुणांनी नाचवल्या तलवारी

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांना अटक केली असून पाच तलवारी ताब्यात घेतल्या आहेत.  ...

रविवारपासून हावडा-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वे गाडी धावणार - Marathi News | Howrah-Pune superfast special train will run from Sunday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रविवारपासून हावडा-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वे गाडी धावणार

Howrah-Pune superfast special train या गाडीला अकोल्यात थांबा देण्यात आल्यामुळे अकोलेकरांची सोय झाली आहे. ...

तूर व मूगडाळ पुन्हा शंभरीच्या उंबरठ्यावर  - Marathi News | Tur and Moogdal again on the threshold of a hundred | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तूर व मूगडाळ पुन्हा शंभरीच्या उंबरठ्यावर 

Khamgaon News किरकोळ विक्रीत ९५ ते ९८ रुपये किलोने तूरडाळ ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे.  ...

बुलडाण्यातील महिलेस मध्यप्रदेशात नेऊन विकले - Marathi News | The women from Buldana were taken to Madhya Pradesh and sold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुलडाण्यातील महिलेस मध्यप्रदेशात नेऊन विकले

Crime News मध्य प्रदेशात उज्जैनलगतच्या परिसात नेऊन तिची विक्री करत एकाशी लग्न लावून दिल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.   ...

बुलडाणा नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Buldana municipal employees strike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Buldana municipal Counsil पालिका मुख्याधिकारी व अन्य सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. ...

बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल;  विहीर अधिग्रहणास प्रारंभ - Marathi News | Water scarcity in Buldana district; Well acquisition started | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल;  विहीर अधिग्रहणास प्रारंभ

Water scarcity in Buldana district नांदुरा व शेगाव तालुक्यातील पाच गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. ...

व्यापाऱ्यांना बजावली नोटीस; खामगाव बाजार समितीत खरेदी प्रभावित! - Marathi News | Notices issued to traders; Khamgaon market committee affected purchase! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :व्यापाऱ्यांना बजावली नोटीस; खामगाव बाजार समितीत खरेदी प्रभावित!

Khamgaon market committee सकाळपासून तर दुपारी १ वाजेपर्यंत बाजार समितीतील खरेदी बंद होती. ...

विहिरीत पडलेल्या अस्वलास वन विभागाने दिले जीवदान! - Marathi News | Forest department gives life to a bear that falls into a well! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीत पडलेल्या अस्वलास वन विभागाने दिले जीवदान!

Bear falls into a well एका शेतातील विहिरीत पडलेल्या अस्वलास वाचविण्यात वनविभागाच्या बचाव पथकास यश आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष १०,२२५ कोटींच्या घरात! - Marathi News | Irrigation backlog of Buldana district is on 10,225 crore | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष १०,२२५ कोटींच्या घरात!

Buldhana News पाच वर्षांत कालबद्ध पद्धतीने केलेल्या आर्थिक नियोजनानुसार निधी उपलब्ध केल्यास सिंचन तो दूर करण्यास मदत होईल. ...