लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी, शाळा-महाविद्यालेही राहणार बंद - Marathi News | Prohibition Order in Buldhana District, schools and colleges will also be closed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी, शाळा-महाविद्यालेही राहणार बंद

Prohibition Order in Buldhana District पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी  - Marathi News | Farmers injured in leopard attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

leopard attack आरडा-ओरड केल्यामुळे शेजारील शेतकरी धावून आल्याने त्यांचे प्राण बचावले. ...

भूखंड घोटाळ्यात आणखी दोघे सख्खे भाऊ अटकेत - Marathi News | Two morebrothers arrested in khamgoan plot scam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भूखंड घोटाळ्यात आणखी दोघे सख्खे भाऊ अटकेत

Khamgaon Crime News या घोटाळ्याशी संबंधीत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. ...

पाच कोटी रुपयांच्या निधीवरून खामगाव पालिकेत राजकीय घमासान - Marathi News | Political turmoil in Khamgaon Municipality with a fund of Rs. 5 crore | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच कोटी रुपयांच्या निधीवरून खामगाव पालिकेत राजकीय घमासान

Khamgaon Municipal Counsil शहरातील विकास कामांना खीळ घालण्याचा हा प्रकार असल्याची ओरड पालिकेतील सत्ताधा-यांकडून होत आहे. ...

लोणार विकासासाठी आणखी ७२ कोटी देणार - Marathi News | Another Rs 72 crore will be provided for Lonar development | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार विकासासाठी आणखी ७२ कोटी देणार

Lonar Sarovar लोणारला आणखी ७२ कोटी रुपये वेगळा विकास निधी देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ८२ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Another died by corona in Buldana district; 82 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ८२ जण पॉझिटिव्ह

CoronaVirus In Buldhana जिल्ह्यात आतापर्यंत १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. ...

रोहित्रामध्ये फ्यूज लावण्यावरून हाणामारी; तीन गंभीर जखमी - Marathi News | Fighting over fuse in Transformer ; Three seriously injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रोहित्रामध्ये फ्यूज लावण्यावरून हाणामारी; तीन गंभीर जखमी

Crime News घटना संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारातील शेतात मंगळवारी सकाळी घडली. ...

जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांविरोधात गुन्हे - Marathi News | Crimes against Jijamata Cooperative Sugar Factory workers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांविरोधात गुन्हे

Buldhana News उपनिबंधकांना आंदोलनकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून चार जणांविरोधात बुलडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

छत्रपती संभाजी राजे सोमवारी बुलडाण्यात येणार - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje will be bulldozed on Monday | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :छत्रपती संभाजी राजे सोमवारी बुलडाण्यात येणार

Chhatrapati Sambhaji Raje छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जागेचे भुमीपूजन २२ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  ...