लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोणीगवळी सर्कलमधील रस्त्याची दुरुस्ती करा - Marathi News | Repair the road in Lonigawali circle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणीगवळी सर्कलमधील रस्त्याची दुरुस्ती करा

डोणगांव : लोणीगवळी सर्कलमधील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विदर्भ अध्यक्ष ... ...

ठिबक सिंचनच्या नळ्या लंपास करणारे गजाआड - Marathi News | Gajaad dripping drip irrigation pipes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ठिबक सिंचनच्या नळ्या लंपास करणारे गजाआड

शामसुंदर बन्सीलाल राठी वय ५३ वर्षे रा. तळणी ता. मोताळा यांचे घुस्सर बु. शिवारात गावाशेजारील ४ एकर शेत आहे. ... ...

पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जेदार करावी - Marathi News | Quality of water supply schemes should be improved | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जेदार करावी

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्षा ... ...

देऊळगाव मही येथे ज्येष्ठांचे लसीकरण सुरू करा - Marathi News | Start vaccination of seniors at Deulgaon Mahi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगाव मही येथे ज्येष्ठांचे लसीकरण सुरू करा

देशभरात कोरोना लस देण्याचा तिसरा टप्पा नुकताच सुरू झाला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देऊन ही लस देण्यात येत ... ...

सिंदखेड राजा शहरात विजेचा अपव्यय - Marathi News | Power wastage in Sindkhed Raja city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेड राजा शहरात विजेचा अपव्यय

सिंदखेड राजा: शहरातील पथदिवे दिवसभर सुरू राहत असल्याने विजेचा अपव्यय हाेत असल्याचे चित्र आहे. एकीकडे शासन विजेची बचत करण्याचे ... ...

उत्खननाचा परवाना मिळण्याआधीच शेती खाेदली - Marathi News | He started farming even before he got the excavation license | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उत्खननाचा परवाना मिळण्याआधीच शेती खाेदली

डाेणगाव : परिसरात सध्या नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी मुरमाची आवश्यकता असल्याने कंत्राटदार कंपनी शेतकऱ्यांच्या ... ...

सिंदखेड राजा तालुक्यामधील पशुवैद्यकीय दवाखाने बंद - Marathi News | Veterinary dispensaries in Sindkhed Raja taluka closed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेड राजा तालुक्यामधील पशुवैद्यकीय दवाखाने बंद

दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. अनेक रुग्णालयांत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ... ...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या - A - Marathi News | Withdraw petrol-diesel price hike - A | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या - A

शेतकरीविराेधी कायदे रद्द करा बुलडाणा : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांविरुद्ध आहेत. हे कायदे तातडीने रद्द करण्याची ... ...

स्वाध्याय उपक्रमात बुलडाणा जिल्हा राज्यात द्वितीय - Marathi News | Buldana district is second in the state in self-study activities | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाध्याय उपक्रमात बुलडाणा जिल्हा राज्यात द्वितीय

Buldhana News इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ...