लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
केळवद नजीक टिप्पर-दुचाकीच्या धडकेत एक ठार, चार जखमी - Marathi News | One killed, four injured in tipper-bike collision near Kelwad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केळवद नजीक टिप्पर-दुचाकीच्या धडकेत एक ठार, चार जखमी

Accident News : हा अपघात १२ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बुलडाणा-चिखली मार्गावर घडला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात  - Marathi News | Survey of out-of-school children in Buldana district begins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात 

Survey of out-of-school children in Buldana district begins : मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.  ...

निधीच्याच "सफाई"ची चिन्हे ! - Marathi News | Signs of "cleanliness" of the fund itself! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :निधीच्याच "सफाई"ची चिन्हे !

Saransh : यंत्रणांची सुस्ती उघड झाली असून, पावसाळी उपाययोजनांबाबत त्यांची बेफिकिरी सरलेली दिसू नये हे चिंताजनकच म्हणावयास हवे. ...

प्राणघातक हल्ला प्रकरण: नगर पालिका कर्मचारी मोहन अहीर यास अमरावतीतून अटक - Marathi News | Attack case: Municipal Corporation employee Mohan Ahir arrested from Amravati | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्राणघातक हल्ला प्रकरण: नगर पालिका कर्मचारी मोहन अहीर यास अमरावतीतून अटक

Khamgaon crime news : आठवाडी बाजारातील राजेंद्र इंगळे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी नगर पालिका कर्मचारी मोहन अहीर यास अमरावतीतून अटक करण्यात आली आहे. ...

नामांकित कंपन्यांच्या बियाण्यासोबत इतर बियाणे, खते खरेदीची सक्ती - Marathi News | Forced purchase of other seeds, fertilizers along with seeds of reputed companies | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नामांकित कंपन्यांच्या बियाण्यासोबत इतर बियाणे, खते खरेदीची सक्ती

Agriculture Sector News : कोरोना संकट काळात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये आढळून आले. ...

परवानगी न घेता कार्यक्रम घेतल्याप्रकरणी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल - Marathi News | File charges against Congress office bearers for holding events without permission | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परवानगी न घेता कार्यक्रम घेतल्याप्रकरणी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

Khamgaon News : अनेक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...

भिंतीखाली दबून ३ वर्षीय बालिकेचा मृत्यू - Marathi News | 3-year-old girl dies after being crushed under wall | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भिंतीखाली दबून ३ वर्षीय बालिकेचा मृत्यू

Buldhana News : अंजनी बुद्रुक येथील मनवरखाँ मस्तानखाँ पठाण (५२) यांच्या घराची भिंत ८ जून रोजी मध्यरात्रीदरम्यान पाऊस सुरू असताना पडली. ...

CoronaVirus in Buldhana :  एकाचा मृत्यू, ५३ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus in Buldhana: Death of one, 53 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana :  एकाचा मृत्यू, ५३ जण पॉझिटिव्ह

Coronavirus in Buldhana: शुक्रवारी एकाचा मृत्यू झाला तर ५३ जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आले आहेत. ...

बुलडाणा जिल्हा अनलॉकच्या पहिल्या स्तरात, शिथिलतेची वेळ वाढणार - Marathi News | In the first level of Buldana District Unlock, the relaxation time will increase | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा अनलॉकच्या पहिल्या स्तरात, शिथिलतेची वेळ वाढणार

Buldana District Unlock : काही निर्बंध कायम ठेवून १४ जून पासून शिथिलतेच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाप्रशासनाकडून प्राप्त झाले आहेत.  ...