लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
समृद्धी महामार्गालगतच ५३ गावांजवळून धावणार बुलेट ट्रेन - Marathi News | Bullet train will run through 53 villages along Samrudhi Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गालगतच ५३ गावांजवळून धावणार बुलेट ट्रेन

Bullet train will run through 53 villages along Samrudhi Highway : बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गाच्या संदर्भाने लवकरच सार्वजनिक सुनावणी घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...

काेराेना नियमांचे उल्लंघन, कापड दुकानाला लावले सील - Marathi News | Carina violates the rules, seals the clothes shop | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काेराेना नियमांचे उल्लंघन, कापड दुकानाला लावले सील

डोणगांव : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने, निर्बंधांचे सर्रास उल्लंघन हाेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. ९ जुलै राेजी ... ...

दहापैकी आठजणांना बायकाेचाही माेबाईल नंबर पाठ नाही! - Marathi News | Eight out of ten do not even have a wife's mobile number! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दहापैकी आठजणांना बायकाेचाही माेबाईल नंबर पाठ नाही!

एकापेक्षा एक सरस मोबाईल आल्याने मोबाईलची साठवण क्षमताही अनेक पटीने वाढली आहे. सुरुवातीच्या काळात मोजक्याच लाेकांकडे मोबाईल असायचे. त्यामुळे ... ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपींना न्यायालयीन कोठडी - Marathi News | Accused of sexual abuse of a minor girl, remanded in judicial custody | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपींना न्यायालयीन कोठडी

या प्रकरणात प्रथमत: लग्नाचे आमिष दाखवीत अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी नंदकिशोर लोडू ... ...

राज्य महामार्गावर झाड काेसळल्याने विचित्र अपघात - Marathi News | Strange accident due to falling tree on state highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्य महामार्गावर झाड काेसळल्याने विचित्र अपघात

वाशीम जिल्ह्याच्या शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पिंप्री सरहद्द गावाजवळ जवळ प्रल्हाद प्रसाजी गाभणे यांच्या शेताजवळ पुण्याकडून ... ...

टेंभी येथील विष प्राशन प्रकरणात अल्पवयीन मुलाविरोधात खुनाचा गुन्हा - Marathi News | Murder case against a minor in Tembhi poisoning case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टेंभी येथील विष प्राशन प्रकरणात अल्पवयीन मुलाविरोधात खुनाचा गुन्हा

धामणगाव बढे पोलिसांनी या प्रकरणी तपास करून मृत महिला व संबंधित आरोपीच्या कुटुंबातील व्यक्तींचे जबाब मधल्या काळात नोंदवले होते. ... ...

शेतकरी दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Suicide by poisoning a farmer couple | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकरी दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

तालुक्यातील कारखेड येथील शेषराव भगवान मंजुळकर (वय ६०) आणि जनाबाई शेषराव मंजुळकर (५१) या शेतकरी दाम्पत्याने तिबार पेरणीचे संकट ... ...

नाबार्डअंतर्गत कार्यशाळा संपन्न - Marathi News | Workshop conducted under NABARD | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नाबार्डअंतर्गत कार्यशाळा संपन्न

अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील शिंदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीसपाटील भारत शिंदे, उपसरपंच अरुण जाधव, गावविकास ... ...

सातगाव येथे महिलांचा देशी विक्रीवर छापा - Marathi News | Raid on women's domestic sales at Satgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सातगाव येथे महिलांचा देशी विक्रीवर छापा

धाड : गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी सातगाव येथील महिलांनी धाड पाेलीस स्टेशनला निवेदन दिले हाेते. त्यावर पाेलिसांनी ... ...