बाळापूर : नजीकच्या मनारखेड येथे मन नदीच्या काठावर कानिफनाथांचे भक्त स्व. लाडुबुवा महाराज यांच्या समाधीस्थळावर ९ व १० फेब्रुवारी रोजी कानिफनाथ यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. ...
अकोला : तालुकास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनांचा मोर्चा मंगळवार, १0 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर धडकला. संघटनांच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांकडे विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत निवेदन सादर केले. ...