लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
पडीत वार्डांच्या मुद्यावर प्रशासनाचे तळ्यात-मळ्यात आधी बंद नंतर पुन्हा कायम ठेवण्याचे आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Instructions of the Commissioner to keep the administration closed on the issue of the last ward before the shutdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पडीत वार्डांच्या मुद्यावर प्रशासनाचे तळ्यात-मळ्यात आधी बंद नंतर पुन्हा कायम ठेवण्याचे आयुक्तांचे निर्देश

अकोला:पडीत वार्ड बंद करून आस्थापनेवरील नऊ कर्मचार्‍यांची प्रत्येक प्रभागात नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला. आरोग्य व स्वच्छता विभागाचे नियोजन नसल्याने साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन अपयशी ठरण्याच्या शंकेने मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ३ ...

सायबर क्राइम रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार पोलीस अधीक्षकांनी घेतली इंटरनेट कॅफे चालकांची बैठक - Marathi News | Police initiative to stop cyber crime Police superintendents take meeting of internet café drivers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायबर क्राइम रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार पोलीस अधीक्षकांनी घेतली इंटरनेट कॅफे चालकांची बैठक

अकोला: व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या माध्यमातून सायबर क्राइम घडविण्याचे प्रकार अनेकदा घडतात. फेसबुक, व्हॉट्स ॲपद्वारे अश्लील चित्रफिती, देवी-देवतांचे विटंबनात्मक छायाचित्रे व मजकूर टाकून समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते. इंटरनेटच्या माध्यमातून घडणारा सायबर ...

सारांश: पती व सासूची विवाहितेस मारहाण - Marathi News | Summary: Hitting the husband and the wedding married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सारांश: पती व सासूची विवाहितेस मारहाण

अकोला: माहेरी जाण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून विवाहितेला तिच्या पती व सासूने भिंतीवर डोके आदळून जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथे घडली. ...

क्रीडा संकुलात सामाजिक न्याय भवन बनवा रिपाइं (आ) च्या जिल्हाध्यक्षांची मागणी - Marathi News | Demand of District President of RPI (A) of Social Justice Bldg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रीडा संकुलात सामाजिक न्याय भवन बनवा रिपाइं (आ) च्या जिल्हाध्यक्षांची मागणी

अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शासनाने निमवाडी, पोलीस लाइनमधील प्रस्तावित केलेली जागा रिपाइं (आ) पक्षाला मान्य नसून, महायुतीच्या शासनाने ही प्रस्तावित जागा रद्द करून रामदासपेठेतील क्रीडा संकुल य ...

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीची आढावा बैठक - Marathi News | Review meeting of the Vandaya Rashtrasantam Tantkarji Maharaj Seva Samiti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीची आढावा बैठक

अकोला: १२ ते १४ डिसेंबर २०१४ रोजी पार पडलेल्या दुसर्‍या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाची आढावा बैठक शनिवारी जिल्हा परिषद कर्मचारी भवनात पार पडली. ...

चोरीतील आरोपीकडून ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Receive 46,000ft money from a stolen accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरीतील आरोपीकडून ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

अकोला - जुने शहरातील हमजा प्लॉट, गंगानगरसह विविध ठिकाणी चोरी करणार्‍या अ˜ल चोरट्याकडून जुने शहर पोलिसांनी सुमारे ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हमजा प्लॉट येथील रहिवासी इक्बाल ऊर्फ सोनू युनुस पठाण याला गंगानगर परिसरात केलेल्या चोरीप्रकरण ...

संस्कृती जोपासणे आवश्यक अपर्णा रामतीर्थकर यांचे मत; बोर्डी येथे व्याख्यान - Marathi News | Aparna Ramithethar's opinion needed to cultivate culture; Lecture at Bordi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संस्कृती जोपासणे आवश्यक अपर्णा रामतीर्थकर यांचे मत; बोर्डी येथे व्याख्यान

बोर्डी : आधुनिक काळात बदललेली संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे मत अपर्णा रामतीर्थकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्या नागास्वामी संस्थानात बोर्डी ग्रामपंचायतीच्या विद्यमाने व श्री गुरुदेव विद्यामंदिर बोर्डी यांच्या सौजन्याने आयोजित व्याख्यानात बोलता ...

थकीत करापोटी दुकानाला सील मनपाची कारवाई - Marathi News | Action taken to seal the tired shop | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थकीत करापोटी दुकानाला सील मनपाची कारवाई

अकोला: मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाच्या पथकाने गोरक्षण रोडवरील विजय हाऊसिंग सोसायटीमधील एका व्यावसायिकाच्या दुकानाला सील लावण्याची कारवाई शुक्रवारी केली. ...

ऑटोरिक्षाची विद्युत खांबाला धडक - Marathi News | Autorickshaw pulls electric poles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑटोरिक्षाची विद्युत खांबाला धडक

अकोला: ऑटोरिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने एमएच ३0 एए ३४१४ क्रमांकाचा भरधाव ऑटोरिक्षा रस्त्यावरील दुभाजकादरम्यान असलेल्या विद्युत खांबावर आदळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. यात ऑटोरिक्षा चालक नितीन बाबूराव इंगळे हा जखमी झाला. ...