अकोला: १२ ते १४ डिसेंबर २०१४ रोजी पार पडलेल्या दुसर्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाची आढावा बैठक शनिवारी जिल्हा परिषद कर्मचारी भवनात पार पडली. ...
अकोला - जुने शहरातील हमजा प्लॉट, गंगानगरसह विविध ठिकाणी चोरी करणार्या अल चोरट्याकडून जुने शहर पोलिसांनी सुमारे ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हमजा प्लॉट येथील रहिवासी इक्बाल ऊर्फ सोनू युनुस पठाण याला गंगानगर परिसरात केलेल्या चोरीप्रकरण ...
बोर्डी : आधुनिक काळात बदललेली संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे मत अपर्णा रामतीर्थकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्या नागास्वामी संस्थानात बोर्डी ग्रामपंचायतीच्या विद्यमाने व श्री गुरुदेव विद्यामंदिर बोर्डी यांच्या सौजन्याने आयोजित व्याख्यानात बोलता ...
अकोला: ऑटोरिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने एमएच ३0 एए ३४१४ क्रमांकाचा भरधाव ऑटोरिक्षा रस्त्यावरील दुभाजकादरम्यान असलेल्या विद्युत खांबावर आदळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. यात ऑटोरिक्षा चालक नितीन बाबूराव इंगळे हा जखमी झाला. ...
मूर्तिजापूर: येथील जुनी वस्तीमधील गौतमनगरातील म्हशीच्या गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ७ म्हशी भाजल्या. या घटनेत एका म्हैस मृत्युमुखी पडली. ...
अकोला: जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्या ४७० भाविक महिलांना भाजप-शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते शनिवारी वर्धमान भवन येथे तिकीट वितरित करण्यात आले. ...
आकोट : बँक ऑफ इंडियाच्या आकोट शाखेचा मॅनेजर बोलतो, असे सांगून मोबाइलवरून एटीएम कार्ड क्रमांक व पासवर्डची माहिती घेत बँक ग्राहकाच्या खात्यातून ४४ हजार ५७० रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधिताच्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये ...