अकोला - चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत अकोल्याच्या लिटील स्टार ॲबॅकस या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. यात दुवा तांडेकर, अमृता अलसे व अथर्व गावंडे या विद्यार्थ्यांनी दहावी लेव्हल पार करून पदवी मिळवली.तसेच अनुक्रमे ...
अकोला - माहेश्वरी भवन परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची चोरी केल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली असून, या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रामदासपेठ परिसरातील रहिवासी विजयकुमार पनपालिया यांची एम.एच-३० ...
पिंजर: पिंजर पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या कावठा येथील गावठी दारूच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी छापा टाकला. छाप्यात १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
आकोट : ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अमृततत्त्वाला परमत्वाचा स्पर्श होता. माऊलींच्या व्यक्तित्वात संत्व, कवित्व आणि विश्वत्व यांचा त्रिवेणी संगम आहे. या ग्रंथराज ज्ञानेश्वरी अलौकिकत्व अनुभवा आणि धन्य व्हा, असे प्रतिपादन धर्मशास्त्राचे अभ्यासक हभप पुरुषोत् ...
अकोला: आंदोलन स्थगित केल्यानंतर कर्मचार्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यास प्रशासनाला अपयश आल्याने मनपा कर्मचारी संघर्ष समितीने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. शनिवारी संघर्ष समितीच्यावतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...
आपातापा / बोरगाव मंजू : आपोती खुर्द येथील कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालयातील एका शिक्षकाने शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संतप्त जमाव ...
लोहगड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जातीवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दाखल प्रकरणात अपर जिल्हाधिकार्यांनी बार्शीटाकळी तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतीच्या एका सदस्यास सदस्यत्वासाठी अपात्र घोषित केल्याची घटना बुधवारी घ ...