लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यमंत्र्यांनी घेतला नवोदयचा वर्ग! - Marathi News | Minister of the Navodaya took the minister! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यमंत्र्यांनी घेतला नवोदयचा वर्ग!

विद्यार्थीनींचा छळ करणार्‍या प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई करण्याचा रणजीत पाटील यांचा इशारा; दोन्ही शिक्षक निलंबित. ...

१२५ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर गुन्हे दाखल - Marathi News | Criminal cases filed for 125 trainee doctors | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१२५ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर गुन्हे दाखल

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना पोलिसांविरोधात नारेबाजी करणे भोवले. ...

कार अपघातात जळगावचे तीन ठार - Marathi News | Three dead in a car accident in Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार अपघातात जळगावचे तीन ठार

मलकापूरनजिक वाघूड फाट्यावरील अपघात. ...

दोन वर्षात कोट्यावधीचा धान्यसाठा जप्त - Marathi News | Two-and-a-half-million tonnes of foodgate seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन वर्षात कोट्यावधीचा धान्यसाठा जप्त

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या गत दोन वर्षांत १३00 कारवाया; १ हजार ९८५ लोकांवर गुन्हा दाखल. ...

शौचालय बांधकामांचे ‘टार्गेट’ गाठण्यासाठी ‘आशां’ची मदत - Marathi News | Asha's help to achieve the 'target' of toilets constructions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालय बांधकामांचे ‘टार्गेट’ गाठण्यासाठी ‘आशां’ची मदत

अकोला जिल्हा परिषदेची संकल्पना; गावागावांत करणार जनजागृती. ...

जिल्‘ात महावीर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम - Marathi News | Various programs at Mahavir Jayanti on the occasion of Mahavir Jayanti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्‘ात महावीर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम

अकोला : जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, २ एप्रिल रोजी जिल्‘ात ठिकठिकाणी धर्मध्वजारोहण,जन्मकल्याणक, शोभायात्रा, आरती, पूजा-अर्चा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन आले होते. ...

शिर्ला येथील पोलीस फायरिंग रेजची कोनशिला फोडली - Marathi News | The police firing rehearsed at the Shirala Police Station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिर्ला येथील पोलीस फायरिंग रेजची कोनशिला फोडली

शिर्ला : अकोला-पातूर मार्गावरील पोलीस फायरिंग रेजमधील कोनशिला अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना उजेडात आली आहे. याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे पातूरचे ठाणेदार खिल्लारे यांनी सांगितले. अकोला-पातूर मार्गावरील खुल्या जागेवर पोलीस अधिकारी-कर्मचारी गोळ ...

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांची लगबग सुरू - Marathi News | Gram Panchayat will start the process of by-election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रामपंचायत पोटनिवडणुकांची लगबग सुरू

अकोला: जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, संबंधित गावांमध्ये लगबग सुरू झाली आहे. ...

दोन्ही शिक्षकांना ठोकल्या नागपुरात बेड्या अकोला पोलिसांची कारवाई, आज न्यायालयात करणार हजर - Marathi News | Akola police took the action of both the teachers, who were beaten by the teachers in Nagpur, today they will appear before the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन्ही शिक्षकांना ठोकल्या नागपुरात बेड्या अकोला पोलिसांची कारवाई, आज न्यायालयात करणार हजर

अकोला - बाभूळगाव जहागिर येथील नवोदय विद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्‍या दोन्ही शिक्षकांना शुक्रवारी रात्री १२.२० वाजता अटक करण्यात आली. अकोला पोलिसांनी नागपूरमध्ये या शिक्षकांना बेड्या ठोकल्या. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण ...