अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेली वाशिम जिल्ातील मनोरुग्ण महिला रुग्णालयातून फरार झाली. या प्रकाराची तक्रार महिलेच्या मुलाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे. ...