लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
सख्ख्या काकाचा पुतणीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Uncle sexually abuses his niece | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सख्ख्या काकाचा पुतणीवर लैंगिक अत्याचार

Uncle sexually abuses his niece : ज्या काकाकडे ती राहत होती, त्या काकाचा लहान भाऊ म्हणजे पीडितेचा २१ वर्षीय लहान काका तिच्याशी लगट वाढवित होता. ...

शेगावात अनोळखी व्यक्तिचा खून, एका संशयितास अटक - Marathi News | Murder of a stranger in Shegaon, one suspect arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावात अनोळखी व्यक्तिचा खून, एका संशयितास अटक

Crime News : सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला एका तासातच अटक केली आहे. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू - Marathi News | Bike rider who met with Accident with Swabhimani Shetkari Sanghatana Leader Ravikant Tupkar's car dies in Aurangabad Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावर रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला होता. ...

१४ देशी पिस्तूल, १६० काडतूस जप्त; झारखंड राज्यातील रांची दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई - Marathi News | 14 pistols, 160 cartridges seized; Action of Ranchi Anti-Terrorism Squad in Jharkhand State | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१४ देशी पिस्तूल, १६० काडतूस जप्त; झारखंड राज्यातील रांची दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

Ats Action : संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथे मध्यप्रदेशातील तीन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्या कडून तब्बल १४ देशी पिस्तूल व १६० जिवंत काडतुसे जप्त केली. ...

खामगावात तीन देशीकट्टे, चार जीवंत काडतुसे पकडली - Marathi News | In Khamgaon, three indeginious pistols and four live cartridges were seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात तीन देशीकट्टे, चार जीवंत काडतुसे पकडली

Crime News : अमरावती जिल्ह्यातील साबीरखान याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात, दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana leader Ravikant Tupkar's car crashed, 2 two wheelers seriously injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात, 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी

रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला. ...

'फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईन, पण...', पंकजा मुंडेंनी पुन्हा व्यक्त केली खदखद - Marathi News | BJP leader Pankaja Munde comment on bjp's MLC list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईन, पण...', पंकजा मुंडेंनी पुन्हा व्यक्त केली खदखद

'पदासाठी कुणासमोरच हात फैलावून मागणी करणार नाही,आमच्या रक्तातच तशी सवय नाहीये.' ...

बुलडाण्यात तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न,पोलिसांनी घेतली धाव - Marathi News | Attempt to set fire to tehsildar's vehicle in Buldana, police rushed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न,पोलिसांनी घेतली धाव

१०: ४० वाजता हा प्रयत्न झाल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांना भ्रमनध्वनीवर समजल्यानंतर त्यांनी तातडीने तहसिल कार्यालय गाठले होते. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. ...

विष प्राशन केलेल्या एसटीच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू - Marathi News | Death of a technical staff of ST who was consumed poisoned | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विष प्राशन केलेल्या एसटीच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू

Death of a technical staff of ST who was consumed poisoned विशाल अंबळकर(२९) रा. माटरगाव ता. शेगाव  यांनी बुधवारी रात्री १० वाजता विषारी औषध प्राशन केले होते. ...