या तिहेरी अपघातानंतर त्यांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र सौरभ याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ...
पवार यांच्याकडे जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर असून सध्या काम नसल्याने त्यांनी त्यांच्या गावाजवळील गोठ्यात ट्रॅक्टर उभा करुन ताडपत्रीने झाकून ठेवलेला होता. ...
खामगाव तालुक्यात असलेल्या पारखेड गावातील स्मशानभूमीत हा प्रकार झाल्याचे महिलांना दिसून आले. अज्ञातांनी ही अघोरी पूजा केल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ...
Crime News: शेत रस्त्याच्या वादातून तीन आरोपींनी महिलेला जबरदस्तीने विष पाजल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेदम्यान तालुक्यातील कोकलवाडी येथे घडली. ...
खामगाव नगर पालिकेत शासन स्तरावरून प्राप्त सहा हजार आठशे ध्वजांपैकी पाच हजार दोनशे ध्वज सदोष आले आहेत. त्यामुळे पालिकेने या ध्वजांची विक्री थांबविली आहे. सदोष आलेले ध्वज परत पाठविण्यात येणार असल्याचे समजते. ...