लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
२६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला, अप्पर पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई - Marathi News | Banned Gutkha worth 26 lakh caught action of the Upper Superintendent of Police buldhana maharashtra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला, अप्पर पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई

कारवाईमुळे अवैध गुटखा माफीयांचे धाबे दणाणले. ...

खामगाव, शेगाव, जळगावात स्क्रब टायफसचा शिरकाव, अशी आहेत आजाराची लक्षणे - Marathi News | Infiltration of scrub typhus in Khamgaon, Shegaon, Jalgaon, these are the symptoms of the disease | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव, शेगाव, जळगावात स्क्रब टायफसचा शिरकाव, अशी आहेत आजाराची लक्षणे

खामगाव, शेगाव, जळगावात स्क्रब टायफसचा शिरकाव, अशी आहेत आजाराची लक्षणे ...

खामगाव पालिकेत आता अद्ययावत प्रणालीद्वारे करवसुली! राज्यातील १५ पालिकांमध्ये निवड - Marathi News | Khamgaon Municipality now collects tax through the emerging system! Selection in 15 municipalities of the state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेत आता अद्ययावत प्रणालीद्वारे करवसुली! राज्यातील १५ पालिकांमध्ये निवड

Khamgaon Municipality: पश्चिम विदर्भात संगणकीकृत कर वसुलीत अग्रेसर असलेल्या खामगाव नगर पालिकेत यापुढे अद्ययावत प्रणालीद्वारे कर वसुली केली जाईल. एबीएम सॉफ्टवेअर कंपनीशी करार संपुष्टात आल्यानंतर १० आॅगस्टपासून खामगाव पालिकेची कर वसुली प्रभावित झाली ...

मुंबईच्या भरारी पथकाची खामगावात कारवाई; पाच लक्ष रुपयांची ८०० खोके दारू जप्त - Marathi News | mumbai squad action in khamgaon 800 cases of liquor worth five lakh rupees seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईच्या भरारी पथकाची खामगावात कारवाई; पाच लक्ष रुपयांची ८०० खोके दारू जप्त

पशुखाद्याच्या बनावट बिल्टीवर मध्यप्रदेशातून नागपूर येथे नेल्या जाणारी ८०० खोके दारू गुरूवारी जप्त करण्यात आली. ...

विचित्र अपघातामुळे युवकावर काळाचा घाला; जखमी युवकाचा रूग्णालयात मृत्यू, गर्भवती महिला गंभीर  - Marathi News | the young man's death in accident Injured youth died in hospital, pregnant woman critical | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विचित्र अपघातामुळे युवकावर काळाचा घाला; जखमी युवकाचा रूग्णालयात मृत्यू, गर्भवती महिला गंभीर 

या तिहेरी अपघातानंतर त्यांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र सौरभ याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ...

अज्ञाताने शेतातील उभा ट्रॅक्टर पेटविला; गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | An unidentified set fire to a standing tractor in the field; Loss of lakhs of rupees to the poor farmer in buldhan chikhali | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञाताने शेतातील उभा ट्रॅक्टर पेटविला; गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

पवार यांच्याकडे जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर असून सध्या काम नसल्याने त्यांनी त्यांच्या गावाजवळील गोठ्यात ट्रॅक्टर उभा करुन ताडपत्रीने झाकून ठेवलेला होता. ...

स्मशानात मध्यरात्री अघोरी पूजा, ग्रामस्थांमध्ये भीती; अंनिसने गाठले पोलीस स्टेशन - Marathi News | Aghori puja at midnight in graveyard, fear among villagers; Andhashradha nirmulan samiti reached the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्मशानात मध्यरात्री अघोरी पूजा, ग्रामस्थांमध्ये भीती; अंनिसने गाठले पोलीस स्टेशन

येथील गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री कुणीतरी अज्ञात लोकांनी अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

पारखेडच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा प्रकार, महिला शौचास जात असल्याने खोडसाळपणाचे कृत्य - Marathi News | Aghori worship at Parakhed graveyard, an act of mischief as women defecate | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पारखेडच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा प्रकार, महिला शौचास जात असल्याने खोडसाळपणाचे कृत्य

खामगाव तालुक्यात असलेल्या पारखेड गावातील स्मशानभूमीत हा प्रकार झाल्याचे महिलांना दिसून आले. अज्ञातांनी ही अघोरी पूजा केल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ...

बुलडाण्यातील स्वाइन फ्ल्यू झालेल्या रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Death of swine flu patient in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यातील स्वाइन फ्ल्यू झालेल्या रुग्णाचा मृत्यू

बुलडाणा शहरातील इक्बाल चौक परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीस येथील स्त्री रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. ...