लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
किडनीच्या आजाराने इसमाचा मृत्यू - Marathi News | Kidney Disease | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किडनीच्या आजाराने इसमाचा मृत्यू

तालुक्यात दोन दिवसात दोघांचा मृत्यू, क्षारयुक्त पाण्याचा कहर. ...

बरखास्तीनंतरही सत्यप्रतींवर शिक्के! - Marathi News | After the dissolution, truth stamp! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बरखास्तीनंतरही सत्यप्रतींवर शिक्के!

विशेष कार्यकारी अधिका-यांच्या नियुक्त्या रद्द; झेरॉक्स सेंटरवर शिक्क्यांचा गैरवापर. ...

सूक्ष्म सिंचनासाठी सव्वा लाख शेतक-यांचे अर्ज! - Marathi News | Application of three lakh farmers for micro irrigation! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूक्ष्म सिंचनासाठी सव्वा लाख शेतक-यांचे अर्ज!

जलसाक्षरतेत वाढ; ठिबक, तुषार संच खरेदी करणार. ...

अजिंठा-बुलडाणा राज्य मार्ग कामात गैरव्यवहार! - Marathi News | Ajitha-Buldana state road fraud! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अजिंठा-बुलडाणा राज्य मार्ग कामात गैरव्यवहार!

लोकायुक्तांच्या निर्देशावरून पाच व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल; ५९ लाखांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार. ...

विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता - Marathi News | Rainfall likely along with cloudburst in Vidharbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

यावर्षी मान्सूनला परिस्थिती अनुकूल. ...

रेल्वे स्थानकांवर उभारणार सोलर प्लान्ट! - Marathi News | Solar plant to be set up at railway stations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वे स्थानकांवर उभारणार सोलर प्लान्ट!

वीज निर्मिती व बचत करण्यासाठी मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळाचा पुढाकार. ...

राज्याला मिळाले ९.३0 कोटी! - Marathi News | 9.30 crore got the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला मिळाले ९.३0 कोटी!

रब्बी पीक विमा रकमेत अमरावती विभागाचा वाटा ३.९९ टक्के तर विभागात अकोला जिल्हा आघाडीवर. ...

अभयारण्यालगतचा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र - Marathi News | Sanctuary area is susceptible to the area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अभयारण्यालगतचा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र

लोणार सरोवरालगतच्या १00 मीटर परिसरात खोदकामासह बांधकामावर येणार बंदी. ...

राष्ट्रीय लोकसंख्या रजिष्टर अद्ययावतीकरणात बुलडाणा जिल्हा राज्यात तिसरा - Marathi News | Third in Buldhana district in the National Population Register Updation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय लोकसंख्या रजिष्टर अद्ययावतीकरणात बुलडाणा जिल्हा राज्यात तिसरा

खामगाव येथील शिक्षकांच्या बहिष्कारामुळे निर्माण झाला होता पेच. ...