लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडिलांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या मुलाच्या गाडीला अपघात; ४ जण गंभीर जखमी - Marathi News | Accident to son's car carrying his father's body; 4 people seriously injured in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वडिलांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या मुलाच्या गाडीला अपघात; ४ जण गंभीर जखमी

राम वर्मा हे पुणे येथील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेद्वारे घेऊन ते बिहार राज्यातील बक्सर येथे आपल्या मूळ गावी घेऊन जात होते. ...

मोठी कारवाई! १० वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोरास ठोकल्या बेड्या - Marathi News | Crime News robber who was absconding for 10 years was arrested in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोठी कारवाई! १० वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोरास ठोकल्या बेड्या

Crime News : निलेश उर्फ पिंटू सुरेश भगत असे जेरबंद करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. ...

दोन औषध विक्रीच्या एजन्सी फोडल्या; २५ हजाराची रोख रक्कम लंपास - Marathi News | Two drug sales agencies busted; 25 thousand in cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन औषध विक्रीच्या एजन्सी फोडल्या; २५ हजाराची रोख रक्कम लंपास

हा प्रकार २४ ऑगस्ट रोजी उघडकीस आला. याप्रकरणी आसिम शेख यांनी तक्रार दिली असून, शहर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

संशयित दहशतवादी जुनेदच्या कबुली जबाबामुळे खामगावात खळबळ!   - Marathi News | Excitement in Khamgaon due to the confession of suspected terrorist Junaid! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संशयित दहशतवादी जुनेदच्या कबुली जबाबामुळे खामगावात खळबळ!  

एटीएस पथकाने दोन दिवसांपूर्वीच गोंधनापूर येथे भेट दिल्याने, याप्रकरणातील गूढ वाढत असल्याची चर्चा आहे. ...

धारदार तलवारींची वाहतूक करणारे तीन जण अटकेत; पाच तलवारी जप्त  - Marathi News | Three arrested for transporting sharp swords; Five swords seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारदार तलवारींची वाहतूक करणारे तीन जण अटकेत; पाच तलवारी जप्त 

ही कारवाई २१ ऑगस्ट रोजी शहरातील बुलडाणा-अजिंठा रोडवर करण्यात आली. ...

भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी; चंद्रशेखर बावनकुळेंचं एक विधान अन् टेन्शन वाढलं - Marathi News | Dispute in BJP-Shinde faction; A statement by BJP State President Chandrasekhar Bawankule and the tension increased Shinde Group MP Pratap Jadhav | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी; चंद्रशेखर बावनकुळेंचं एक विधान अन् टेन्शन वाढलं

१७ वर्षीय नातूच निघाला आजीचा मारेकरी; दारूनं सगळंकाही उद्ध्वस्त केलं - Marathi News | 17-year-old grandson killed his grandmother due to Alcohol addict in Buldhana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१७ वर्षीय नातूच निघाला आजीचा मारेकरी; दारूनं सगळंकाही उद्ध्वस्त केलं

बहिणीच्या मुलीच्या मुलाने घडविले आजीचे हत्याकांड, खामगाव तालुक्यातील उमरा लासुरा येथील कमलबाई जनार्दन सोनोने या वृध्द महिलेची शुक्रवारी गळादाबून निर्घुन हत्या करण्यात आली ...

ह्रदयद्रावक! कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरचा रुग्णवाहिकेतच मृत्यू; नेमकं घडलं काय? - Marathi News | Duty doctor dies in ambulance in Buldhana Khamgaon; What really happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ह्रदयद्रावक! कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरचा रुग्णवाहिकेतच मृत्यू; नेमकं घडलं काय?

कर्तव्यावरील डॉक्टरचा रूग्णवाहिकेतच मृत्यू, रोहणा येथील घटना: डॉक्टरचा मृतदेह स्वीकारण्यास कुटूंबियांचा नकार ...

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या विधानानं शिंदे गटातील खासदाराची धाकधूक वाढली - Marathi News | Buldani's next MP will be from BJP, state president Chandrashekhar Bawankule's statement, Shinde MP Prataprao Jadhav's tension increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या विधानानं शिंदे गटातील खासदाराची धाकधूक वाढली

बावनकुळेंचे हे विधान सध्याचे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे ...